तुझाच कवी मोहन मुळे |
माझ्या मनातील शब्द तुझ्याचसाठी
प्रिय मित्रानो ,
नमस्कार, माझे नाव मोहन मुळे .मला collage टाइम पासून कविता करण्याचा छंद आहे. मी आता पर्यन्त खुपस्या कविता बनविल्या. पण मला अस हकाच व्यासपीठ नवत म्हनुन माझ्या कविता ह्या मनातच राहिल्या पण त्या आज मी तुमच्या समोर मांडनार आहे.माझ्या ह्या कविता वाचन्यासाठी माझा " माझ्या मनातील शब्द तुझ्याच साठी.ह्या blogg ला भेट द्या . तुमचा मला प्रतिसाद लाभेल ही आशा बळगतो .....
तुमचा कवी...... मोहन मुळे (प्यारे)
९६७३८१११९१/९६०४९१६५८८
email@ mohanrmule20july@gmail .com
No comments:
Post a Comment