०१ तु म्हणजे…….!
तु म्हणजे एक स्वप्न
भल्या पहाटे पडणारे.......!!
भल्या पहाटे पडणारे.......!!
तु म्हणजे एक स्वप्न
मनात दाटुन ठेवलेले.......!!
मनात दाटुन ठेवलेले.......!!
कितीही भासवीले तरीही
डोळयातुन ओघळनारे......!!
डोळयातुन ओघळनारे......!!
तु म्हणजे एक स्वप्न
माझे कधीच न झालेले.....!!
माझे कधीच न झालेले.....!!
दुर असता तु,
तुझ्यासाठीच तळमणारे......!!
तुझ्यासाठीच तळमणारे......!!
तु म्हणजे एक स्वप्न
कधीच माझे न झालेले.......!!
कधीच माझे न झालेले.......!!
विरहात तुझ्या एकटयानेच
झुरणारे.....!!
तुझाच कवी :- मोहन मुळे
९६७३८१११९१
झुरणारे.....!!
तुझाच कवी :- मोहन मुळे
९६७३८१११९१